Our Fans
Content View Hits : 5518| माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा |
|
|
|
|
प्राचीन काळी साधुसंतांना आपल्या मनःचक्षूने जगातील सर्व घटना पाहता यायच्या अशी आपली दृढ समजूत आहे. धृतराष्ट्राला संजयाने कौरव-पांडव युद्धातील प्रसंग याच शक्तीने प्रत्यक्ष बघून सांगितले असे महाभारतात म्हटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला याच शक्तीने सार्या विश्वाचे दर्शन घडविले होते. शंकराला तिसरा डॊळा असतो व त्याने तो उघडला की समोरचे सर्वकाही तो क्षणार्धात भस्म करू शकतो असेही आपल्या पुराणांत म्हटले आहे. या सर्व शक्तींचा प्रत्यय आता माहिती तंत्रज्ञानाने होऊ लागला आहे. Courtsy: Dr. Suresh V Ranade (Sangli) |
Who's Online
Yesterday4
Week0
Month101
All5163
Currently are 2 guests online
Certification

